CTET Sept2026 ( Paper II)

Description

नवीनतम अभ्यासक्रमावर आधारित ही 'टेस्ट सिरीज' बालमानसशास्त्र, गणित, पर्यावरण आणि भाषा विषयांच्या तयारीसाठी परिपूर्ण आहे. यात १५० गुणांच्या पॅटर्ननुसार प्रश्नांचा सराव आणि विशेषतः 'अध्यापनशास्त्रावर' (Pedagogy) भर देण्यात आला आहे. परीक्षेचा अचूक अनुभव घेण्यासाठी आणि वेळेचे नियोजन (Time Management) सुधारण्यासाठी ही सिरीज आजच सोडवा

CTET Sept2026 ( Paper II)

₹199₹49961% off
Have a coupon?

₹199